क्त्र्य

Split: क्+त्+र्+
Language:

Sanskrit

Use Case: ?
Tip: मनुस्मृतीत ८.३० ह्या श्लोकाच्या उत्तरार्धात अर्वाक् त्र्यब्दाद् धरेत् स्वामी अशी पदे आहेत. त्यांचं संधिरूप अर्वाक्त्र्यब्दाद्धरेत्स्वामी असं होऊ शकेतं. पण (मनु, १९२५, १९४६) ह्या दोन्ही संदर्भग्रंथांत ही पदं अर्वाक् त्र्यब्दाद्धरेत्स्वामी अशी वेगळी पदं लिहिली आहेत.

Alternate Form(s)